आदर्श गुरूंचा सन्मान सोहळा १५ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्हा परिषद शाळा यमगरवस्ती (गोरडवाडी) ता- माळशिरस, जि- सोलापूर येथे संपन्न !!

हा आदर्श प्रोग्राम १५ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्हा परिषद शाळा यमगरवस्ती (गोरडवाडी) ता- माळशिरस, जि- सोलापूर येथे संपन्न झाला. या सोहळ्यात आदर्श शिक्षक गुरूंना सन्मानित करण्यात आले. गुरूंचा सन्मान सोहळ्यात…[...]