सौर ऊर्जा पंप शेतकऱ्यांसाठी वरदान: सिव्हिल इंजिनीअर ते नाविन्यपूर्ण शेतकरी असा प्रवास

नव्या तंत्रज्ञानाचा आणि नव्या पद्धतींचा वापर करून शेतकरी आपली शेती कशी अधिक फायदेशीर बनवू शकतात याचे उदाहरण म्हणजे युवा शेतकरी वसंत जयवंत गोरड. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मधील गोरडवाडी गावातील बी…[...]